Monday, September 08, 2025 07:54:21 AM
बहुतेक ग्रहणाशी संबंधित गोष्टी केवळ परंपरा आणि विश्वासांवर आधारित असतात. विज्ञानाच्या मते, ते फक्त सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या एका रेषेत येण्यामुळे ग्रहण घडून येते. ही एक खगोलीय घटना आहे.
Amrita Joshi
2025-09-07 21:12:12
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर, रविवारी मध्यरात्री होत आहे. हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार आहे. शास्त्रानुसार, चंद्रग्रहणानंतर केलेले दानधर्म अत्यंत शुभ असतो.
Avantika parab
2025-09-07 07:03:01
दिन
घन्टा
मिनेट